आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! नखांवर असेल अशी खूण तर संकटात आहेत तुमचे प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अनेक लोकांची नखे पाहिली असतील. काहींची नखे अत्यंत शुभ्र, गुलाबी तर काहींची पिवळ्या रंगाची दिसतात. परंतु तुमच्या नखावर अशी खूण असेल त तुमचे प्राण संकटात आहे, असे समजा. नखावर काळी रेष दिसणे म्हणजे तुमचे रक्त अशुद्ध आहे. तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. तुम्हाला स्किन कॅन्सर होऊ शकतो.

 

काही दिवसांपूर्वी लीसा हेरीसन विलियम नामक एका महिलेने 'फेसबुक'वर एक पोस्ट शेअर झाली होती. लीसा हिने पोस्टमध्ये एका महिलेचा उल्लेख केला आहे. ती ब्युटीपार्लरमध्ये मॅनीक्योअर करण्यासाठी गेली होती. पार्लर वर्करने या लीसाच्या हाता-पायाच्या नखांवर काळ्या रेषा पाहिल्या. वर्करने लीसाला सांगितले की, नखांवर काळ्या रेषा दिसणे, हे स्किन कॅन्सरची लक्षणे आहेत. हे ऐकूण लीसाला धक्काच बसला ती तातडीने डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी  लीसाला तपासले असता तिला melanoma नामक कॅन्सर झाला असल्याचे सांगितले.

 

पार्लर वर्करने वेळेत सावध केल्यानंतर लीसाला दुर्धर आजार जडल्याचे समजले. तिने तातडीने उपचार सुरु केले.

 

पुढील स्लाइडवर पहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...