आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Famous \'चाय पी लो\' फेम आंटीने आता केला शाहरुख-काजोलच्या गाण्यावर डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका रात्रीत इंटरनेट स्टार बनणार्या सोमवती महावर यांनी आणखी एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' च्या 'जरा सा झूम लूं मैं' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या त्याच सोमवती महावर आहेत ज्यांना सोशल मीडिया यूझर्स 'चाय पी लो आंटी' म्हणतात. खरं तर काही दिवसांपूर्वी सोमवती महावर यांनी काही व्हिडिओज पोस्ट केले होते. त्यात त्या हॅलो फ्रेंड्स, चाय पी लो असे म्हणताना दिसतात. त्यांचे व्हिडिओ एवढे लोकप्रिय आहेत की, मुंबई पोलिसांनीही हेल्मेट जनजागृतीसाठी त्यांच्या व्हिडिओचा वापर केला होता. 

 

त्यांचा नवा डान्स व्हिडिओ आणि जुने काही व्हिडिओज आपण पाहणार आहोत... 

 

बातम्या आणखी आहेत...