आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचन आणि बेडरूम सोबत घेऊन चालते हे कपल, आता करतेय असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाँग ड्राईव्हवर जाणा-या लोकांची नेहमीच खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची तारांबळ होते. पण काय जर कोणी किचन आणि बेडरूम सोबत घेऊन गेले तर? होय, येणा-या काळात हे सहजशक्य आहे. तुम्ही लाँग ड्राईव्हवर जाताना आपल्या मनपसंद खाण्याचा आनंद लुटू सकता आणि निवांतीने आराम करू शकता. असे आहे सहजशक्य....

 

- खरं तर कॅनाडात राहणा-या एका कपलने अशी व्यवस्था, यत्रंणा तयार केली आहे. सुमारे 450 kg च्या ट्रेलरला कारच्या मागे फिट केले गेले आहे. ज्यात एक डबल बेड, मोठी खिडकी, किचन, मिनी फ्रीज आणि वॉश बेसनचा समावेश आहे. पाईलन कपलच्या माहितीनुसार, दोघे लाँग ड्राईव्हवर क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. ते लक्षात घेऊन त्याचे डिझाईन केले आहे. 

 

आत आहेत या सुविधा-

 

- किचनमध्ये मिनी स्टोव्ह शिवाय अशा स्लाईड बनविल्या गेल्या आहेत ज्यात साहित्य, सामान्य ठेवले जाऊ शकते आणि कुकिंगच्या वेळी त्याचा मोठा टेबल करता येऊ शकतो. याशिवाय मिनी बेडरूममध्ये फॅन सुद्धा लावले आहेत. 

 

आता लोकांना विकणार ट्रेलर-

 

- या कपलने मार्चमध्ये या ट्रेलरला बनवून विकण्याचे नियोजन केले आहे. दोघांच्या माहितीनुसार, या वाहनात बसून आम्ही जगभर फिरू, त्याचा प्रचार, प्रसार करू आणि मग मार्केटमध्ये सादर करू.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या ट्रेलरचे इनसाईड फोटोज...

बातम्या आणखी आहेत...