आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मुंगी जर चावली तर अशा काही वेदना होतात, जसे कोणी तुम्हाला गोळीच घातली!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलेट मुंगी - Divya Marathi
बुलेट मुंगी

हटके डेस्क- जर तुम्हाला विचारले की, सर्वात जास्त भीती तुम्हाला कोणत्या प्राण्यापासून की एखाद्या छोट्या कीटकांपासून वाटते तर तुम्ही म्हणाल शेर, चीता किंवा एखादे मोठे जनावराचे नाव घ्याल. छोट्या कीटकांचे तुम्ही नावच घेणार नाही. पण पृथ्वीतलावर असे काही छोटे कीटक आहेत जे माणसांना नव्हे रोपटे- झाड्यांना धोकादायक असतात. आम्ही तुम्हाला अशाच कीटकांबाबत सांगणार आहोत. बुलेट आन्ट्स...

 

बुलेट मुंगी (BULLET ANT): जगातील सर्वात वेदना देणारी मुंगी आहे बुलेट आन्ट्स. ती मध्य आणि दक्षिणी अमेरिकेतील जंगलात आढळते. तिला बुलेट आन्ट्स यामुळे म्हणतात, कारण ती मुंगी चावली तर तुम्हाला गोळी मारल्यासारखी वेदना होते. शास्त्रज्ञांनी या मुंगीवर प्रयोग केला. ज्यात त्यांनी या मुंगीकडून स्वत:ला चावून घेतले आणि मग आपला अनुभव सांगितला. या मुंगी जेथे आपला घरटे बनवितात तेथे खूप घाण वास येते. जंगलात राहणारे आदिवासी आपली मर्दानगी दाखवून देण्यासाठी या मुंगीने चावून घेतात. यासाठी ते एका बॅगमध्ये अनेक मुंग्या भरतात आणि त्यात दहा मिनिटांपर्यंत आपले हात ठेवतात.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही जीवांबाबत.....

बातम्या आणखी आहेत...