आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी सेक्शुअल असॉल्टला बळी पडली मुलगी, आता जगतेय असे आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेटा अशा एका मुलीला जी 18 वर्षांची आहे आणि अजूनही बॉटलने दूध पिते आणि लहान मुलांसारखे कपडे घालते. ओरेगॉनमध्ये राहणा-या टोरी हार्टला जो कुणी पाहतो, तो आश्चर्यात पडतो. परंतू या वयातही लहान मुलांसारखे राहण्यामागे एक कारण आहे. जे ऐकूण तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. 


बालपणी झाले लैंगिक शोषण
- टोरीचे बालपणी लैंगिक शोषण झाले होते. यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. टोरी म्हणते की, तिला आता तारुण्य नाही तर तिला गमावलेले बालपण पुन्हा जगायचे आहे. याच कारणांमुळे ती असे जगतेय.


सोबत असतो बोबी सिटर
- मीडिया रिपोर्ट्सनुसार तिला लहान मुलांप्रमाणे राहण्याचे इतके वेड आहे की, तिला जेवू घालण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी एक बेबीसिटर घरी लावण्यात आलाय.

 

सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग
- टोरी लहान मुलांप्रमाणे ड्रेस घालून फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो पाहून लोक अनेक वेळा याला पब्लिसिटी स्टंट म्हणतात. तर टोरी म्हणते की, त्यांच्या असे राहण्यामागे काहीच सेक्शुअल नाही. सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, टोरीचे काही फोटोज आणि व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...