आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान बाळ, दारुडे आणि व्यसनी कोणाला कसे दिसते जग, Photos मधून जाणून घ्या फरक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे जग जसे तुम्हाला दिसते तसेच ते इतरांना दिसत नसते. इतरांना ते वेगळे दिसत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आसपास विविद वयाचे आणि स्तरातील लोक असतात. या सर्वांना एकच दृश्य वेगवेगळे दिसत असते. डोळ्याच्या संसरचनेतील फरक आणि वेगवेगळी मानसिक अवस्था यामुळे हे घडत असते. आम्ही तुम्हाला आज पुन्हा लहान बाळ न बनता किंवा दारु न पाजता, लहान बाळाला किंवा दारुड्याला जग कसे दिसते हे दाखवणार आहोत.

 

स्पेशल इफेक्टने तयार केले फोटो..
- वेगवेगळ्या लोकांना जग कसे दिसते हे जाणून घेणे आणि त्यांच्या नजरेतून जग पाहणे हे अत्यंत रंजक आहे. 
- तुम्ही जे पाहता, तेच दृश्य तुमच्या बाळाला अगदी वेगळे दिसत असते. तर डोळ्यांचा आजार असलेल्या आजोबांना आणखथीच वेगळे दिसत असते. 
- उदाहरण द्यायचे तर वर दिलेले दोन्ही फोटो पाहा. डावीकडे असलेले दृश्य आपल्याला दिसते तसे आहे. पण तेच दृश्य सहा महिन्याच्या बाळाच्या नजरेतून पाहिले तर कसे दिसते ते उजवीकडे दाखवले आहे. 
- 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांची नजर तर यापेक्षाही कमी असते. म्हणते तुम्ही बाळासमोर जे चेहऱ्यावर विविध हावभाव करता त्याने भलेही तुम्हाला मजा येत असेल, पण त्या बाळाला काहीही फरक पडत नसतो. कारण तो ते पाहूच शकत नसतो.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विविध प्रकारच्या लोकांची नजर कशा प्रकारची असते...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)