आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला मानवी चेह-याचा श्वान, लोक करत आहेत सेलिब्रिटीसोबत तुलना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात इमानदार प्राणी श्वान मानवाप्रमाणे दिसला तर? हे ऐकण्यात खुप विचित्र वाटतेय. नुकताच सोशल मीडियावर एका श्वानाचा फोटो व्हायरल होतोय. याचा चेहरा हुबेहूब मानवाप्रमाणे आहे. आता लोक सोशल मीडियावर त्याला सेलिब्रिटीसोबत कंपेअर करत आहेत.
घरी पोहोचला मीडिया...


- या श्वानाचे नाव योगी आहे. तो अमेरिकाच्या मॅसचूसिट्समध्ये आपली मालकिन चँटल डेसजार्डिनसोबत राहतो. चँटलच्या मित्राने रडिटवर योगीचा एक फोटो शेअर केला होता. तो व्हायरल झाला.
- योगीचा फोटो व्हायरल होताच मीडिया चँटलच्या घरी पोहोचली. चँटलने मीडियाला सांगितले की, योगी एका सामान्य श्वानाप्रमाणे दिसतो. लोकांनी त्याची तुलना मानवाप्रमाणे केली तर मी हैरान झाले.

 

यापुर्वी समोर आली होती मानवी चेह-याची मांजर
- गेल्यावर्षी अशाच एका मानवी चेहरा असणा-या मांजरीचा फोटो व्हायरल झाला होता. त्या मांजरीविषयी दावा करण्यात आला होता की, ही मांजर मलेशियात जन्मली आहे आणि तिला एका लॅबमध्ये ठेवण्यात आलेय. परंतू स्थानिक पोलिसांनी हे दावे फेटाळले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या मानवी चेह-याच्या श्वानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)