आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: चंद्रग्रहणाचा पहिला फोटो, लोकल शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेतून खास तुमच्यासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2018 मधील पहिले चंद्रग्रहण 31 जानेवारी रोजी दिसले. या घटेनचे वैशिष्ट्य हे देखील होते की एकाचवेळी तीन योग या चंद्रग्रहणात जुळून आले होते. सुपर मून, ब्लू मून आणि ब्लड मून असा तिहेरी योग या चंद्रग्रहणात आला होता. खगोलशास्त्रानुसार, एका महिन्यात दोन पौर्णिमा असतील तर त्याला ब्लू मून म्हणतात. चंद्रग्रहणासोबत ब्लू मून पाहाण्याचा योग 150 वर्षांत प्रथम आला होता. चंद्रग्रहणानंतर अनेकांनी त्यांना चंद्रग्रहण कसे दिसले याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. सोशल मीडियावरील काही लोकांनी... सॉरी लोकल शास्त्रज्ञांनी आपापल्या प्रयोगशाळेतील चंद्रग्रहणाचे फोटो पाठवले आहेत ते खास तुमच्यासाठी. 

बातम्या आणखी आहेत...