आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी लोक करतात अशी उठाठेव, पाहा Funny Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे युगाला फॅशनचे युग असे संबोधले जाते. समुहात इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी लोक नानाविध उठाठेव करताना दिसतात. नवे फंडे शोधून काढतात. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हटके एक्सपेरीमेंट केलेले ड्रेसस परिधान करतात. पण, एखादी अशी मिस्टेक ठेवतात, की त्यांचा पाहाताच लोकांमध्ये हसू होते. गर्दीच्या ठिकाणी हशा पिकतो.

 

आज आम्ही आपल्यासाठी असेच काही फोटो घेऊन आलो आहोत. ते पाहून तुमला हसू थांबवता येणार नाही.

 

पहिल्या फोटोत बघा. अनोखे दिसण्यासाठी एका महिलेने चक्क गालिचाचे रुपांतर ड्रेसमध्ये केले आहे. तर दुसर्‍या फोटोत एकीनेतर लॅगीजवर मांजरी रेखाटल्या आहेत.

 

आणखी मजेदार फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...