आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळी खायची की फक्त पाहायची... Funny Creation पाहून काय करायचे तेच कळणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोक्याला थोडा ताण दिला आणि  कल्पना लढवली तर त्यातून काय बाहेर निघेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. आता हेच पाहा ना, सहज उपलब्ध होणारी आणि नेहमी खाण्यात येणाऱ्या केळी, या फळापासून या मस्तीखोरांनी आणि क्रिएटीव्ह आर्टिस्टनी अशी काही क्रिएटीव्हीटी केली आहे की, पाहाणारा प्रत्येकजण अवाक् झाल्याशिवाय राहात नाही. या भन्नाट कल्पना पाहिल्या नंतर आपल्याला वाटेल, अरे मी असा कधी विचारच केला नव्हता! आणि ते खरे ही आहे. कारण सामान्य माणसाच्या डोक्यात अशा 'खुराफाती' Idea येणे अवघडच आहे. त्यामुळे मस्तीखोर आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आहेत. चला तर मग त्यांच्या जगात जाऊयात, आणि मनसोक्त खळखळून हसुयात...

बातम्या आणखी आहेत...