आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात अनोखं एयरपोर्ट, जेथे आधी ट्रेन जाते मग होते विमानाचे उड्डाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय तुम्हाला हे माहित आहे का? की न्यूझीलंडमध्ये असेही एक एयरपोर्ट आहे जेथून ट्रेन जाते. होय, तेथील एयरपोर्टवरून विमान उड्डाण करण्याआधी ट्रेन जाण्याची वाट पाहावी लागते. खरं तर उत्तर आयलंडजवळ एक एयरपोर्ट आहे ज्याचे नाव गिसबोर्न एयरपोर्ट. येथे सकाळी 6. 30 पासून ते रात्री 8. 30 वाजेपर्यंत रेल्वे आणि रनवे दोघेही बिजी राहतात. जेव्हा एकत्र येतात ट्रेन- प्लेन...

 

- रेल्वे ट्रॅक रनवेच्या बिलकुल मधोमध तयार केले आहे. रात्री 8.30 वाजता रनवे बंद केला जातो. ट्रेन येथूनच जाते. मात्र, दिवसा बहुतेक वेळा अशी वेळ येते जेव्हा आधी ट्रेनला रस्ता दिला जातो आणि त्यानंतर प्लेनला रस्ता दिला जातो. या एयरपोर्टवरून 60 हून अधिक घरगुती उड्डाण संचलित केली जातात. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, रेल्वे आणि प्लेन एकाच वेळी आल्यानंतर कसा असतो नजारा...

बातम्या आणखी आहेत...