आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेर्‍यासमोर हॉलीवुड स्टार्सचे न्यूड फोटोशूट; हातात धरले होते असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये मॉडल्स आणि अॅक्टर्सने कॅमेर्‍यासमोर न्यूड फोटोशूट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी चित्रविचित्र जीव हातात पकडले होते. विविध प्रजातीच्या सागरी मासळींनी त्यांनी आपले शरीर झाकले होते.

 

अखेर का केले असे... ?

- हॉलीवुड स्टार्सनी ब्रिटनची सी लाइफ आणि सागरीजीव वाचवण्यासाठी एक कॅम्पेन जॉइन केले आहे. सागरी प्राण्यांचे संरक्षण एकमेव उद्देश यामागे आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनमध्ये मासे आणि सी-फूडच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सागरी जीव धोक्यात सापडले आहेत.

 

हॅरी पॉटर आणि स्टार वॉर्समधील अॅक्टर्सही दिसले न्यूड...
 - या अनोख्या कॅम्पेनमध्ये हॅरी पॉटर, स्टार वॉर्स, द वॉर अॅंड पीस सारख्या हॉलीवुड सिनेमांच्या स्टार्सनी न्यूड होवून फोटोशूट केले. यात Imelda Staunton, Rula Lenska, Eve Best, Bobby George आणि JESSIE Buckley यांनी सागरी मासे छातीजवळ घेऊन कॅमेर्‍यासमोर पोझ दिल्या.

 

न्यूड कॅम्पेनचा  ट्रेंड...
- न्यूड कॅम्पेनचा ट्रेंड  दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी PETA च्या माध्यमातून मॉडल्सनी न्यूयॉर्कमध्ये न्यूड प्रोटेस्ट केले होते. मॉडल्सनी या आंदोलनात न्यूड होवून स्वत:ला प्राण्यांप्रमाणे रंगवून घेतले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... न्यूड फोटोशूट...

बातम्या आणखी आहेत...