आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी विवस्र तर कोणी अजगारासोबत, मेट्रोत क्लिक झाले हे विचित्र फोटोज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच्या पायाची कमाल ही जरा वेगळीच... - Divya Marathi
याच्या पायाची कमाल ही जरा वेगळीच...

सोशल नेटवर्किंगवर भन्नाट फोटो अनेकदा व्हायरल होतात. हे फोटो बघितल्यानंतर कधी-कधी तुम्हाला हसू आवरत नाही. तर कधी अचानक धक्काच बसतो.


आज आम्ही मेट्रोतील काही आगळ्या-वेगळ्या घटनांचे फोटो दाखवणार आहेत... एखादी व्यक्ती प्रवास करताना विवस्र अवस्थेत तर कोणी भयानक अजगरासोबत दिसतो, हे फोटो पाहून मनदेखील अस्वस्थ होते.

 

एकाहून एक चमत्कारिक फोटो मनाला भारावून टाकतात. प्रत्येकाला वाटते आपण आरामशीर प्रवास केला पाहीजे. पण कधी कधी लोक नवीनच चमत्कार करतात. त्यांना काहीच वाटतसुध्दा नाही. असा चमत्कारिक प्रकार घडत असतो. आता जरा या फोटोला बघाच.....

 

पुढील स्लाईडवर बघा असेच काही चमत्कारीक फोटो....

बातम्या आणखी आहेत...