आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 मृतदेह विज्ञानासाठी न उलगडलेले रहस्यच, आजही जैसे थे स्थितीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्लादिमीर लेनिन - Divya Marathi
व्लादिमीर लेनिन

माणसाची किंमत तो जिवंत असे पर्यंतच असते. मृत्यूनंतर त्याचे शरीर कुजायला लागते. मृतदेह जास्त काळ ठेवणे कठीण होऊन जाते. मात्र जगात काही व्यक्तींचे मृत शरीर आजही सुरक्षित जतन करुन ठेवण्‍यात आले आहे. काही तर संरक्षणाविनाही चांगल्या स्थितीत आहे. चला तर अशीच जतन करुन ठेवलेल्या मृतदेहांविषयी जाणून घेऊ या.

 

व्लादिमीर लेनिन-

 

सोव्हिएत संघाचे नेते व्लादिमीर लेनिन यांचा मृत्यू 1924 मध्‍ये झाला होता.

- सोव्हिएत रशियन सरकारने येणा-या पिढीला प्रेरणा मिळत राहावे यासाठी लेनिन यांच्या शरीरला केमिकलने आंघोळ घातली जाते आणि इंजेक्शनही दिले जाते.

- आजही लेनिन यांचे शरीर जिवंत असल्याचे दिसते.

 

पुढे स्लाईडद्वारे क्लिक करून पाहा, कोणाकोणाचे आहेत आणखी असे मृतदेह....

बातम्या आणखी आहेत...