आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शिक्षिकेचे 10 सेक्स स्कँडल्स होते चर्चेत, टीनेजर्स विद्यार्थ्यांसोबत फिजिकल रिलेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमेरिका, ब्रिटन येथील शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते, असे सांगितले जाते. अलिकडे मात्र, शिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे, असा मीडिया रिपोर्ट आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनी नैतिक मुल्ये अक्षरश: धाब्यावर ठेवली आहेत. महिला टीचर्सनी आणि अल्पवयीत विद्यार्थ्यांसोबत फिजिकल रिलेशन प्रस्थापित केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

 

अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि टेक्सासच्या दोन शिक्षिकांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शरीर संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने ‍पालकांची चिंता वाढली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये महिला टीचर्सद्वारा टीनेजर्स बॉईज स्टूडेंट्सचे लैंगिक शोषण झाल्याच्या काही घटनांविषयी माहिती घेऊन आलो आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 10 चर्चित सेक्स स्कॅंडलविषयी...