आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर पार्कमध्ये करू नका अशी चूक, या व्यक्तींसोबत झाले असे काही..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनमधील एका वॉटर पार्कचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे त्यात दिसत आहे. स्विमिंग पूलवर व्यक्ती जम्प करणार तितक्यात दुसरा व्यक्ती त्याच्यासमोर येतो. दोघे एकमेकांना जोरात धडकतात. त्यात जम्प करणारा गंभीर जखमी होतो. सोशल मीडियात हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

 

स्विमिंग करताना करू नका ही चूक..

शिकाऊ व्यक्तींकडून ही चूक कायम होत असते. ते नेहमी इकडे तिकडे बघत असतात. शरीराला स्ट्रीमलाइन ठेवू शकत नाही. स्विमिंग करताना श्वास घेण्यासाठी व्यक्ती आपले डोके वर काढतात आणि इथेच ते चूकतात. असे केल्याने पाण्यात अडथळा निर्माण होतो. व्यक्तीने आपली मान फिरवून श्वास घ्यायला हवा.

 

फ्री स्टाइल स्विमिंग करण्‍यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे व्यक्तीने आपले दोन्ही हात डोक्याकडे असायला हवे.

बातम्या आणखी आहेत...