आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेरील पार्किंगमध्ये अचानक झाला मोठा आवाज; मध्यरात्री जमिनीत दिसले असे काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील इदाहो येथे राहाणारे दाम्पत्य घराबाहेरील पार्किंगमध्ये मोठा आवाज झाला. त्यानंतरचे दृश्य पाहून दाम्पत्य चांगलेच घामाघूम झाले होते. 9 जानेवारीच्या रात्री पार्किंगमध्ये एक मोठा आवाज झाला. त्यांना वाटले पार्किंगमध्ये कोणी हुसले आहे. परंतु, अचानक सर्वत्र शांतता पसरली. घाबरत घाबरत दोघे पार्किंगकडे जाऊ लागले...  

 

पार्किंगमध्ये पोहोचताच दाम्पत्य किंकाळले...
- ब्रिटनी बुश आणि तिच्या पतीने पार्किंगचे शटर उघडून आत प्रवेश केला. पार्किंगमध्ये त्यांनी भला मोठा खड्डा पाहिला. इतकेच नाही तर खड्ड्यातील अनोख्या वस्तू पाहून दोघेही थक्क झाले.

- दोघांनी एकमेकांनी धीर देत जवळ जाऊन खड्‍डयात पाहिले असता त्यांना एक रहस्यमय तळघर दिसले. तिथे मुलांची खेळणे,  महिलांचे पर्स आणि काही लेटर्स पडलेले दिसले. त्यातील एक लेटर हेल्थ फिटनेस कंपनीला लिहिले होते. ही कंपनी 1985 मध्ये सुरु झाली होती.

 

इंजिनिअर्सनी सांगितले सत्य..
- पार्किंगमध्ये भला मोठा खड्‍डा पडल्यानंतर दाम्पत्याने इन्श्युरन्स कंपनी आणि इंजिनिअर्सशी संपर्क केला. इंजिनिअर्स आणि इन्श्युरन्स कंपनीचे अधिकार्‍यांनी तळघराची माहिती घेतली. तळ 1950 मध्ये बनवले होते. ते एक बेसमेंट होमप्रमाणे होते. नंतर त्यावर घर बांधण्यात आले होते.
- परंतु, तळघरातील खेळणी, पर्स आणि लेटर्स कोणाचे, हे मात्र समजू शकले नाही.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...रहस्यमय तळघरातील काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...