आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तिचा प्रायव्हेट पार्ट अचानक 10 पटीने वाढला अन् ज्वालामुखीसारखा फुटला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी लोक विदेशात जातात किंवा एखाद्या बीचवर (Beach) जाणे पसंत करतात. परंतु कधी-कधी हे एन्जॉयमेंट आपल्यासाठी घातक ठरू शकते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

59 वर्षीय डेव्हिड वर्सले हे ड्रीम हॉलिडे एन्जॉय करण्‍यासाठी ट्यूनिशिया येथे गेले होते. त्यांनी धम्माल मस्ती केली. परत घरी आले परंतु एके दिवशी त्यांच्या प्रायव्हेट पार्टची साईज अचानक 10 पटीने वाढली. इतकेच नाही तर एके दिवशी त्याचा प्रायव्हेट पार्ट ज्वालामुखीसारखा फुटला.

 

डेव्हिडसोबत ट्‍यूनिशियामध्ये झाले असे काही...
- डेव्हिडने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, ते ट्यूनिशियाहून परत येत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळ-जळ व्हायला सुरुवात झाली. अचानक त्यांच्या अंडाकोषाचा (testicle) आकर वाढला. त्यांना असाह्य वेदना व्हायला लागला. दिवसेंदिवस त्यांच्या अंडकोषाचा आकार वाढत होता. एके दिवशी अंघोळ करताना त्यांचा अंडकोष ज्यालामुखीसारखा फुटला. ते तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले. डेव्हिड यांना 'आफ्रिकी सॅलमनेला'चे इन्फेक्शन झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

 

कसे झाले इन्फेक्शन?
- डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूनिशियामधील दुषित पाण्यामुळे डेव्हिड यांना 'आफ्रिकी सॅलमनेला'चे इन्फेक्शन झाले. यादरम्यान, दुषित पाणी त्यांच्या शरीरात गेले.
- डेव्हिड यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थीर आहे.  
- डॉक्टरांनी डेव्हिड यांना उपचारादरम्यान पत्नीसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्‍यास मनाई केली आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...ट्यूनिशिया येथे या हॉटेलमध्ये एन्जॉय करायला गेले होते डेव्हिड वर्सले..

 

बातम्या आणखी आहेत...