आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे बाथ टब तर कुठे बसण्यासाठी बोट..असे आहेत जगातील 10 शानदार सिनेमागृह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओलिंपिया थिएटर - Divya Marathi
ओलिंपिया थिएटर

तुम्ही कधी बोटमध्ये बसून किंवा बाथ टबमध्ये बसून सिनेमा पाहाण्याचा आनंद लुटला आहे काय? जगभरात असे काही सिनेमागृहे आहेत. त्यात सिनेमा पाहाण्याचा आनंद काही औरच असतो. काही सिनेमागृहात दर्शकांसाठी बसायला खुर्ची नाहीत तर बाथ टब आहेत. कुठे कारच्या सीट बसविल्या आहेत. इतकेच नाही तर काही सिनेमागृहात  तुम्ही नौकाविहार करत सिनेमा पाहाण्याचा आनंद घेऊ शकतात.

 

ओलिंपिया थिएटर: ग्रीसमध्ये हा सिनेमाहॉल 1910 मध्ये सुरु झाला होता. सिनेमाहॉलमध्ये तुम्हाला एक पर्सनल बेड मिळतो. त्यावर झोपून तुम्ही सिनेमा पाहू शकतात.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या...अशाच प्रकारच्या इतर सिनेमा हॉल्सविषयी...

बातम्या आणखी आहेत...