आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहेत 5 फोटोज, जे दाखवतात काळ किती बदलला आहे..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क - काळाबरोबरच आपल्या आसपासच्या वस्तू आणि गरजाही बदलत असतात. जुन्या वस्तू काही लक्षात राहतात तर काही विसरल्या जातात. आज असेच काही फोटोज दाखवत आहोत जे सांगतात की, काळ किती बदलला आहे! हे फोटोज अशा वस्तूंचे आहेत, जे आपण पाहत, अनुभवत किंवा ऐकत लहानाचे मोठे झालो आहोत.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, बदलाचे असेच 4 आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...