आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिससाठी घरातून बाहेर पडली, पण त्यानंतरची घटना पाहून तुम्हीही व्हाल सुन्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे असे म्हटले जाते. पण स्वप्ननगरी असलेल्या या मायानगरीची दुसरी बाजू आपल्याला मुंबईतील चाळींमध्ये पाहायला मिळते. अगदी लहान लहान खोल्यांमध्ये कुटुंबे राहत असतात. संपूर्ण कुटुंबासाठी या छोट्याशा खोल्या पुरतच नाहीत. त्यामुळे या कुटुंबांमध्ये अनेक अडचणी असतात. निवांतपणा तर शोधूनही याठिकाणी सापडणार नाही. अशाच एका कुटुंबातील महिलेच्या माध्यमातून अत्यंत जळजळीत असे वास्तव मांडण्याचा प्रयत्न या करण्यात आला आहे. द स्टोलन अफेअर या फिल्ममधून  मांडण्यात आलेली ही कथा मुंबईतील चाळीत राहणाऱ्या अनेक कुटुंबाची आहे. घरातील दडपणातून ती एक निर्णय घेते आणि पुढे काय होते, हे अत्यंत मार्मिकपणे मांडण्यात आले आहे. पण या फिल्मचा शेवट हादेखिल तेवढाच धक्कादायक आहे, त्यामुळे शेवट नक्की पाहा. 

 

पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घ्या नायिका कॅरलची कथा आणि तिच्या आयुष्यातील त्या दिवसाच्या प्रसंगाविषयी...अखेरच्या स्लाइडवर पाहा ही शॉर्टफिल्म..

 

 

(कारा स्टुडिओने ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. यू ट्यूबवर ती पाहता येईल. कथा सांगण्यासाठी स्टोरीतील स्क्रीनशॉटचा वापर केला आहे. )

बातम्या आणखी आहेत...