आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अफवेनंतर पोर्न साइटवर अक्षरश: तुटून पडले लाखो लोक, वाचा असे का झाले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील हवाईमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या फेक न्यूजमुळे एका पोर्न साइटवर लाखो लोक अक्षरश: तुटून पडले. या साइटवर इतकी ट्रॅफिक आली की, आता हा चर्चेचा विषय बनला आहे.  हवाईमधील रहिवाशांच्या मोबाइलवर सकाळी 8 वाजता क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. 'लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहचा. हे मॉक ड्रिल नाही', असा अलर्ट देण्यात आला होता. जवळपास अर्ध्या तासांनी पुन्हा एक मेसेज आला.

 
काय होते दुसर्‍या मेसेजमध्ये...
- दुसर्‍या मेसेजमध्ये लिहिले होते की, क्षेपक्षास्त्र हल्लाचा अलर्ट निव्वळ एक अफवा आहे. त्याकडे लक्ष देऊ नका. जगातील सर्वात अग्रेसर असलेल्या एका पोर्न वेबसाइटने अनुभवले की, या अफवेनंतर हवाईमधून त्यांच्या वेबसाइटला लाखों हिट्‍स मिळत आहे.  
- काही मिनिटांत या पोर्न साइटचे ट्रॅफिक 50 टक्क्याने वाढले होते. पोर्न साइटच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

 

टीव्हीवर झाले प्रक्षेपित..
- बॅलेस्टिक मिसाइलचा इशारा टीव्ही चॅनलवरही देण्यात आला होता. बहुतांश चॅलल्सनी आपापले ब्रॉडकास्ट थांबवून अलर्ट जारी केला होता.
- पोर्न वेबसाइट्सच्या स्टेटीशियननुसार, अलर्ट जारी करण्‍यात आला तेव्हा साइटवरील ट्रॅफिक 70 टक्क्यांनी कमी झाले होते.
परंतु तणाव निवळताच साइटवरील ट्रॅफिक तब्बल 50 टक्क्यांनी वाढले होते.

 

अलर्टची चौकशी सुरु...
- मिसाइल अटॅकचा फेक अलर्ट कसा जारी झाला, यावर हवाई इमरजन्सी मॅनेजमेंट एजन्सी चौकशी करत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करू पाहा.. पोर्न वेबसाइटच्या सूत्रांनी सांगितले असे काही...