आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिची बिकिनी नव्हे पाय पाहतात लोक, ही आहे जगातील सर्वात लांब पायाची सुपरमॉडेल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 वर्षाची रशियाची सुपर मॉडेल अनासतासिया रेशेतोवा (Anastasia Reshetova) - Divya Marathi
22 वर्षाची रशियाची सुपर मॉडेल अनासतासिया रेशेतोवा (Anastasia Reshetova)

रशियातील एक मॅगझीन सध्या चर्चेत आहे. नुकतेच या मॅगझीनने जगभरातील अशा काही महिलांचे फोटोज प्रसिद्ध केले आहेत ज्यांचे सर्वात लांब पाय आहेत. यात अनेक सुंदर मॉडेल्स आणि काही सामान्य महिलांच्या फोटोजचा समावेश आहे. फोटोज पाहून लोक झाले हैराण...

 

- मॉडेल्सचे हे फोटोज पाहून थक्क झाले की, अखेर इतके लांब पाय एखाद्याचे कसे असू शकतात. यात सर्वात जास्त चर्चेत राहिली ती रशियाची सुपर मॉडेल अनासतासिया रेशेतोवा (Anastasia Reshetova ). 22 वर्षाच्या या मॉडेलचे पाय असे आहेत ज्याची लांबी 1 मीटर इतकी आहे. अनासतासियाच्या बायोग्राफीनुसार, स्कूल लाईफमध्ये तिला घोडी आणि जिराफ म्हटले जायचे.

 

बिकिनी नाही पाय पाहतात लोक-

 

- मजेदार बाब तर ही आहे की, ही सुंदर मॉडेल आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटोज शेयर करत असते. मात्र, लोक तिच्या सौंदर्याचे नव्हे तर पायाची चर्चा करतात. इंस्टाग्रामवर तिचे 15 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, ही काही एकटीच नाही जी आपल्या लांब पायामुळे चर्चेत आहे. जगातील अशा अनेक सुपरमॉडेल्स आहेत ज्यांचे फोटोज रशियन मॅगझीनने शेयर केले आहेत.

 

विक्टोरिया बेकहमसारखी दिसते ही मॉडेल-

 

- या यादीत 32 वर्षाची ऐजा ऐनोखीनाचा सुद्धा समावेश आहे. जिला विक्टोरिया बेकहमची हमशक्ल म्हटले जाते. विक्टोरिया बेकहम इंग्लंडची प्रसिद्ध फुटबॉलर डेविड बेकहमची वाईफ आहे. असे सांगितले जाते की, विक्टोरियासारखी दिसत असल्याने ऐनोखीना इतकी प्रसिद्ध आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील अशाच काही लांब पायांच्या महिलांच्या बाबतीत....

बातम्या आणखी आहेत...