आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे 40 वर्षांचा तरुण, पण एका आजारामुळे दिसतो अगदी तरुणीसारखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता असा दिसलो चार्ल्स ऊर्फ चार्ली.... - Divya Marathi
आता असा दिसलो चार्ल्स ऊर्फ चार्ली....

इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये राहणारी एक व्यक्ती सामान्य आयुष्य जगत होती. परंतु वयाच्या 13 वर्षी त्या पुरुषाला जाणावले की तो इतर तरुणांप्रमाणे नाहीये. तेव्हा त्या व्यक्तीचे ब्रेस्ट महिलांप्रमाणे वाढले. त्याच्या शरीराचे काही अवयवसुध्दा महिलांच्या अवयवांप्रमाणे झाले.

 

40 वर्षांचा चार्ल्स डार्लिंग एक दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये महिलांप्रमाणेच पुरुषांप्रमाणेसुध्दा काही गुणे आले आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून सांगितले, की त्याच्या शरीरात एक्स्ट्रा फिमेल क्रोमोसोम आहे. त्याला डॉक्टरांनी क्लाइनफेल्टर सिंड्रोम नाव दिले.

 

सुरुवातीपासूनच त्याचे मुलाप्रमाणे संगोपन झाले. परंतु आता त्याने महिलांप्रमाणे जगणे सुरु केले आहे. त्याने स्वत:चे नाव चार्ल्स बदलून चार्ली ठेवले आहे. मात्र त्याच्या कुटुंबियांना त्याचे ब्रेस्ट रिडक्शन करून त्याचे हे रहस्य लपवायचे आहे. परंतु त्याचे स्तन वाढत गेले.

 

चार्ली मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने सांगितले की, 'मला आधी वाटायचे, की मी होमोसेक्शुअल आहे. कारण मी तरुणाप्रमाणे वाढलो आणि अचानक माझ्या स्तनाचा आकार वाढल्याने मला तरुणीप्रमाणे वाटू लागले. मला आता तरुणांप्रमाणे काहीच फिल होत नाही.' चार्ल्स ऊर्फ चार्लीला आता साधे आयुष्य जगायचे आहे.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा चार्लीचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...