आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्प वॉक दरम्यान मॉडेलसोबत घडले असे काही, VIDEO पाहून व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साल्वादोरियन येथील सौदर्य स्पर्धा यंदा एका दुर्घटनेमुळे चर्चेत आली. रॅम्पवर चालत असलेल्या एका मॉडेलच्या पंख असणाऱ्या टोपीला अचानक आग लागली. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहे.

 

 

मॉडेलसोबत असा झाला अपघात
स्टेजवर दोन लोक मशाल घेऊन उभे होते. असे केवळ डेकोरेशनसाठी करण्यात आले होते. कुणीही कल्पना केली नव्हती की या मशालीमुळे आग लागु शकते. मॉडेल या मशालीजवळून जात असताना या मशालीमुळे तिच्या डोक्यावरील टोपीच्या पंखांना आग लागली. पण सगळ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ही आग विझवली. या दुर्घटेनेमुळे मॉडेलला मात्र जबरदस्त मानसिक धक्का बसला. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...