आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या मॉडेल्सनी कमावले कोट्यावधी रुपये, जाणून घ्या कसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन-ऑनलाईन प्रसिद्धी मिळवत कोट्यवधी रुपये कमविणाऱ्या मॉडेल्सची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. सुडोल बांधा आणि सोशल फॅन्सच्या माध्यमातून या मॉडेल्सनी कोट्यवधींची माया जमवली आहे. लाखो फॅन्स असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांना जाहिराती दिल्या. मॉडेल म्हणून काम करण्याची संधी दिली. तर काही कंपन्यांनी सोशल स्पेसवर त्यांचा वापर केला.
 
1) अॅना चेरी-
 
- कॅलिफोर्नियाच्या अॅनाला अनेक भावंडे होती. ती एक टॉमबॉय आहे. 
- प्रसिद्ध सप्लिमेंट 'श्रेज'साठी ती मॉडेलिंग करते. सुडोल बांध्यामुळे ती कायम चर्चेत राहते.
-  इन्स्टाग्रामवर तिचे 46 लाख फॉलोअर्स आहेत.
 
पुढील स्लाईडवर वाचा, इतर चार मॉडेल्सबाबत... यांनीही कमविले कोट्यवधी रुपये
बातम्या आणखी आहेत...