आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांची प्रेग्नेंट आहे ही तरूणी, पण तिची फिगर पाहून विश्वासच बसणार नाही तुमचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील साऊथ कॅरोलीना राज्यातील 18 वर्षीय रिहाना स्टीफन्स आपल्या प्रेग्नसीमुळे चर्चेत आहे. कारण रिहाना खरं तर 6 महिन्यांची प्रेग्नेंट आहे पण तिच्याकडे पाहून ती सहा महिन्यांची प्रेग्नेंट आहे हे विश्वास ठेवत नाहीये. सोशल मीडियात तिने फोटोज शेयर केले आहेत जे पाहून तुम्हीही मानणार नाही की रिहाना सहा नव्हे तीन महिन्यांची सुद्धा प्रेग्नेंट नाही. अखेर कसे झाले हे सर्व....?

 

रिहानाने सोशल मीडिया अकाउंटवर आपली कहाणी शेयर करत सांगितले की, प्रेग्नेंट असूनही मी फिगर कशी मेंटेन केली. तिने सांगितले की, महिला त्यांचे हेल्थ टिप्स घेऊन प्रेग्नेंसीच्या काळात आपली फिगर मेंटेन करू शकतात. 

 

व्हेजिटेरियन डायटचे राज-

 

- रिहानाने पुढे सांगितले की, 6 महिन्याची प्रेग्नेंसी असूनही माझे पोट पुढे आले नाही याचे कारण आहे शाकाहारी आहार आणि व्यायाम. याच कारणामुळे ती इतकी फिट आहे. 

 

पोटातील बाळ एकदम हेल्दी-

 

- सोशल मीडियात रिहानाचे फोटो पाहून लोकांनी ही अफवा असल्याचे सांगितले. काही लोक तर म्हणू लागले की असे केवळ अशक्य आहे. 
- जर ती प्रेग्नेंट असेल तर तिच्या पोटातील बाळ हेल्दी नसावे अशी काहींनी शंका उपस्थित केली. यावर रिहानाने आपले सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा सोशल मीडियात पोस्ट केले आणि उत्तर दिले की, माझे पोटातील बाळ एकदम हेल्दी आहे. 

 

लोकांच्या कमेंटसमुळे दु:खी आहे रिहाना-

 

- सोशल मीडियात रिहानाने या उद्देश्याने फोटो शेयर केले की, महिलांनी प्रेग्नेंसीदरम्यान फिट रहावे, माझ्यापासून प्रेरणा घ्यावी. मात्र, लोक माझे कौतूक करायचे सोडून माझ्यावरच वाईट कमेंट्स करत आहे. यामुळे मला फार दु: ख झाले असे रिहानाचे म्हणणे आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, रिहानाद्वारे शेयर केलेले फोटोज...

बातम्या आणखी आहेत...