आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप रे! जेव्हा रोपटीच होतात मांसाहारी, अशी करतात शिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायनिया मसीपुला - Divya Marathi
डायनिया मसीपुला

हटके डेस्क - मनुष्य असो वा प्राणीच मांसाहारी नाहीत, तर जगाच्या पाठीवर अनेक वृक्ष-रोपटी अशी आहेत जी कीटक-कृमींची शिकार करून आपले पोट भरतात. अशा रोपट्यांची बनावट आणि त्यातून स्रवणारे पदार्थ शिकार करायला मदत करतात. अनेक रोपटी अशी आहेत ज्यांना पाहून वाटते की, ते वाटच पाहून असतात की, कधी एखादा कीटक त्यांच्यावर येऊन बसेल आणि त्यांना शिकार मिळेल.    

 

असेचे रोपटे आहे डायनिया मसिपुला...

डायनिया मसिपुला (DIONAEA MUSCIPULA): या रोपट्याला पाहून वाटते की, तो कीटक-कृमींची त्याच्यावर बसण्यासाठी वाटच पाहतोय. डायनिया मसिपुला शिकारही अशीच करतो. या शिकारीसाठी तो एखाद्या पदार्थाचा वापर नाही करत, तर जेव्हा एखादा किडा किंवा माशी त्यावर बसते, तेव्हा त्याचे तोंड बंद होऊन जाते. रोपट्याचे तोंड तोपर्यंत उघडत नाही, जोपर्यंत कीटकाचे पूर्ण शरीर पचत नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच आणखी मांसाहारी रोपट्यांबाबत...

बातम्या आणखी आहेत...