आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FAKE नव्हे REAL आहेत हे PHOTOS पण नाही बसणार तुमचा विश्वास!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक खारूताई बर्फाच्या गोळ्यासह पोज देताना दिसत आहे तर दुसरी खारूताई फोटो क्लिक करत आहे. - Divya Marathi
एक खारूताई बर्फाच्या गोळ्यासह पोज देताना दिसत आहे तर दुसरी खारूताई फोटो क्लिक करत आहे.

अनेकदा आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवणे कठिण जाते. सोशल मीडियात अनेक फेक फोटोज शेयर केले जातात. मात्र काही फोटोज रियल असूनही फेक वाटतात. आज आम्ही तुम्हाला असेच अनोखे फोटो सेशन दाखविणार आहोत. ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठिण असते. जेव्हा खारूताईच फोटो क्लिक करते....

 

होय, एकदम खरं वाचलय तुम्ही. रशियन फोटोग्राफर वादिम त्रुनोवने आपल्य नव्या कलेक्शनमध्ये खारूताईचे फोटोज क्लिक केले आहेत. दोन खारूताई फोटोग्राफरच्या एकदम जवळ जाऊन खेळत आहेत. याचदरम्यान, वादिमने आपल्या एका कॅमे-यात दोघींनी सोडून दिले. क्लिक केलेला फोटोज एका खारूताईने टिपला आहे. वादिम त्रुनोवने दोघीं एकत्र खेळतानाचे सुंदर असे फोटो टिपले आहेत. आपल्याला माहित असेलच की, त्रुनोव वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठू खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक फोटोज प्रसिद्ध आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या अनोख्या शूटचे आणखी काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...