आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात दु:खी हत्ती, नोसीच्या डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंबाला केले होते ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोसी हा जगातील सर्वात दु:खी हत्ती आहे. त्याला लहाणपणी अमेरिकेहून झिम्बॉब्वेला आणले होते. नोसीला एका सर्कसमध्ये ठेवण्यात आले होते. 1984 मध्ये अमेरिकेत नोसीच्या डोळ्यासमोर त्याच्या कुटुंबाला ठार मारण्यात आले होते. 35 वर्षीय या हत्तीने मागील 3 दशकात दी ग्रेट अमेरिकन फॅमिली सर्कसमध्ये आपले कर्तब दाखवले.

 

का संबोधले जाते जगातील सर्वात दु:खी हत्ती?

पेटानुसार, नोसीला 'आर्थराइटिस' जडला आहे. तरी देखील त्याला सर्कसीत कर्तब दाखवण्यासाठी मजबूर केले जाते. नोसीकडून आता काम होत नाही. त्यामुळे त्याला एका गॅरेजमध्ये साखळीने बांधून ठेवले आहे. त्यामुळे त्याला चालणे- फिरणेही अवघड झाले. इतकेच नाही तर गॅरेजमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. दुर्गंधीमुळे नोसी त्रस्तही झाला आहे.

 

असे पालटले नोसीचे नशीब...

पेटाच्या सहकार्याने नोसीला नुकतेच एका एलिफन्ट सॅक्चुअरीमध्ये आणले आहे. त्याला इतर हत्तींसोबत ठेवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... जगातील सर्वात दु:खी समजल्या जाणार्‍या हत्तीचे फोटोज..

बातम्या आणखी आहेत...