आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कोणाचीही पर्वा न करता पिता व मुलगी आंनदाने करतात पोल डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मुलीसोबत पोल्स डान्स करताना वडील डेव. - Divya Marathi
आपल्या मुलीसोबत पोल्स डान्स करताना वडील डेव.

एक 26 वर्षीय मुलगी तिच्या 52 वर्षीय वडिलांना याची जराही पर्वा नाहीये, की समाज त्यांच्याविषयी काय म्हणेल. दोघे आनंदाने पोल्स डान्स करतात. विल्टशायरमध्ये राहणारे डेव आणि त्यांची मुलगी बेजेल रोबर्ट्स पूर्वी वेग-वेगळे डान्स करत होते. मात्र जेव्हा त्यांना एकमेकांच्या छंदाविषयी माहित झाल्यानंतर दोघे सोबत पोल डान्स करू लागले.

 

डान्सने नाते झाले घट्ट-

 

त्यांच्या सांगण्यानंतर, डान्स करताना दोघांचे नाते पूर्वीपेक्षा घट्ट झाले आहे. लोक त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अनेकांना म्हणणे आहे, मुलीसोबत असे पोल डान्स करणे वडिलांना शोभा देत नाही.

 

पोल डान्स करणारा मुलगी-वडिलांची पहिली जोडी-

 

विल्टशायरमध्ये त्यांनी आपल्या घरी दोन पोल तयार केले. इंग्लंडच्या मिरर न्यूज वेबसाइटने त्यांना एकत्र पोल डान्स करणारा मुलगी आणि वडिलांची पहिली जोडी म्हटले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका नॅशनल चॅम्पिअनशिपमध्ये दोघांना पहिला बक्षिस जिंकले. आता दोघे आणखी एक स्पर्धेची तयारी करत आहेत.

 

म्हणाले, खूप चांगले काम करतोय-

 

डेव 5 मुलांचे वडील आहेत. ते म्हणतात, 'मला जाणीव आहे, की मी जे करत आहे सामान्य नाहीये. परंतु मला वाटते, की आम्ही एक चांगली गोष्ट करत आहोत.' डेव यांची मुलगी म्हणाली, की एक फन एक्सरसाइज आहे आणि त्यामध्ये काहीही चुकीचे नाहीये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा डान्स करताना मुलीचे आणि वडिलांचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...