आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर अपलोड झाले हे विचित्र PHOTOS, पाहून आवरणार नाही हसू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल साइट्सवर रोजच अनेकप्रकारचे फोटो अपलोड केले जात असतात. ते फोटो पाहताक्षणीच व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये काही प्रेरणादायी चांगले संदेश देणारे फोटो असतात. त्याचवेळी काही अत्यंत विचित्र आणि फनी असे फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. पाहायला फारच विचित्र असणारे फोटोही यात असतात. असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुमचे हसू आवरणार नाही आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.


पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही Photos...

बातम्या आणखी आहेत...