आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स टुरिझमसाठी ओळखले जाते हे शहर, 40000 कोटींची होते उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंडमध्ये एक असे शहर आहे जे फक्त सेक्स टुरिझमसाठी ओळखले जाते किंवा असे म्हणू शकता की, हे शहर वेश्यावृत्तीसाठी जगभरात बदनाम आहे. या शहराचे नाव पटाया आहे. एका रिपोर्टनुसार थायलंडमध्ये 28 लाखांपेक्षा जास्त वेश्या असून यामधील बहुतांश वेश्या याच शहरात आहेत. प्रत्येक वर्षी येथे प्रॉस्टिट्यूशन माध्यमातून इकॉनॉमीला 5 बिलियन डॉलर्स (जवळपास 40000 कोटी)चा फायदा होतो.


पोलिसांचे काहीही चालत नाही..
- येथे 25 वर्षांपासून काम करत असलेल्या व्यक्तीने सांगितले की, पटाया शहर सेक्स वर्कर्ससोबतच गुन्हेगारांचाही अड्डा झाले आहे. जगभरातील विविध क्रिमिनल्सने येथे वास्तव्य केले आहे. पोलीस याठिकाणी त्यांना स्पर्शही करू शकत नाही. पोलीस यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. प्रॉस्टिट्यूशनच्या आडून येथे अनेक बेकायदेशीर धंदे चालतात.


लहान मुलांचाही समावेश
- पैसे कमावण्याच्या नादात येथील लोकांना आता सर्व सीमा ओलांडल्या आहेत. जगभरातून आलेल्या टुरिस्टची कोणतीही डिमांड येथे पूर्ण केली जाते. येथे लहान मुलांनाही या वाईट कामामध्ये अडकवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार या कामामध्ये कमीत कमी 40 हजार पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे.


शहरात 1000 मसाज पार्लर
- मसाज पार्लरच्या नावाखाली येथे हा गोरख धंदा चालतो. या शहरात 1 हजारपेक्षा जास्त मसाज पार्लर आहेत. यावरून संपूर्ण देशात काय परिस्थिती असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.


पुढील स्लाईड्सवर पाहा, या शहराचे काही निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...