आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचे 10 असे PHOTOS, जे बघून भीती नव्हे हसू येईल, करा क्लिक अन् हसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कदाचित ड्रायव्हरला हा रस्ता बंद करायचा असावा, म्हणून तर त्याने गाडी अशी उभी केली. - Divya Marathi
कदाचित ड्रायव्हरला हा रस्ता बंद करायचा असावा, म्हणून तर त्याने गाडी अशी उभी केली.
जागतिक पातळीवरी चारचाकी गाड्यांच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्या संस्थेच्या पाहणीमध्ये दरवर्षी रस्ता अपघातात 13 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लोकांच्या मृत्यूचे कारण वाईट ड्रायव्हिंग असते. यापैकी काही अपघात अतिशय भयावह असतात जे बघून कुणाचाही थरकाप उडतो. मात्र काही अपघात बघून भीती नाही तर चक्क हसू येत. असेच काही 10 फनी अपघातांची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवतोय.

जेव्हा बोटवर चढली कार...

आता वरील छायाचित्र बघा. ड्रायव्हरला कदाचित ती बोट मिस करायची नव्हती. म्हणून तर त्याने कार थेट बोटवरच चढवली. मात्र यात तो काही यशस्वी होऊ शकला नाही. बोटच्या किना-यापर्यंत कारचे बोनेट मात्र नक्की पोहोचले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा 9 अन्य अपघातांची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...