आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील हे सात PHOTOS, ज्‍यांना फेसबुकने केले डिलीट, पाहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस फेसबुकच्‍या युसर्जची संख्‍या वाढतच आहे. फेसबुकमुळे खऱ्या अर्थाने जग जवळ आले. रोज 30 कोटी युजर्स फेसबुकवर फोटो अपलोड करतात. यातील काही फोटो अत्‍यंत खासगी असतात तर काही विनोदी आणि मज्‍जेदार असतात. मात्र, आक्षेपार्ह वाटलेले फोटो डिलीट करण्‍याचा अधिकार फेसबुकने आपल्‍याकडे राखून ठेवला आहे. असेच 7 निवडक फोटो आम्‍ही तुम्‍हाला दाखवणार आहोत ते की फेसबुकने डिलिट केले.

 

जेव्‍हा तरुणीचा हा फोटो डिलीट केला होता तेव्‍हा...

 

या फोटोमध्‍ये बाथटबमध्‍ये स्‍नान करत असलेली एक मुलगी दिसत आहे. तीने आपले हात छातीवर ठेवले आहेत. मात्र, फेसबुकने अवघ्‍या 24 तासांत हा फोटो डिलिट केला. पण, या फोटोत काहीच आक्षेपार्ह नसल्‍याचे जेव्‍हा फेसबुकच्‍याच लक्षात आले तेव्‍हा कंपनीने त्‍या मुलीची क्षमा मागून तो परत कायम ठेवला.

 

पुढील स्लाईड्सवर पाहा, असेच काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...