आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेन्सिलवेनियामध्ये एका व्यक्तीने असा स्टंट केला ज्यामुळे बघणा-यांच्या ह्रदयाचे ठोके वाढले. एकीकडे लोक स्वीमिंग पुलमध्येही उडी मारण्यास धजावत नाही, तेथे या व्यक्तीने कित्येक फुट उंचीवरुन उलटे होत पाण्यात उडी मारली. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
असा केला स्टंट
एका नदी किना-यावर कित्येक फुट उंच टेकडावर हा व्यक्ती प्रथम उलटा उभा राहिला. नंतर ब्लॅक फ्लिप मारत त्याने पाण्यात डाय मारली. विशेष म्हणजे बॅलेंस न गमावता त्याने पाण्यात कशी परफेक्ट उडी मारली, हे तुम्हाला व्हिडिओत दिसेल.
...तर गेला असता जीव
डायव्हिंग एक्सपर्ट्सनूसार या स्टंटमुळे त्याचा जीवही जाऊ शकला असता. हे एक त-हेचे सुसाइड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, इतक्या उंचीवरुन तुम्ही स्वीमिंग पुलमध्येही उडी मारली आणि बॅलेंसमध्येही थोडीशीही चुक झाली तर मान मोडून तुमचा मृत्यू होऊ शकतो. तज्ञांनी असा स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, स्टंटचे फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.