आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोमध्ये लपले आहेत ब्रिटनचे 5 खतरनाक स्नायपर, शोधणे अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या सॅलिसबरी येथील सेट जंगलात काढण्यात आलेला हा फोटो खूप व्हायरल होत आहे. ब्रिटन आर्मीने एका ट्रेनिंग सेशनचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये 5 स्नायपर रायफल घेतलेले जवान लपून बसले आहेत. अनेक किलोमीटर अंतरावरून शत्रूला नष्ट करणारे हे स्नायपर शोधून काढण्याचे चॅलेंज आर्मीने दिले आहे.


असे लपवले आहे स्वतःला
- जंगलात लपलेल्या या जवानांनी स्वतःला झाडांची पाने आणि फांद्या अंगावर घेऊन लपवले आहे. हे अशाप्रकारे लपले आहेत की, दोन-तीन वेळेस हा फोटो पाहूनही तुम्हाला दिसणार नाहीत.


शोधू शकले नाहीत लोक 
सोशल मीडियावर फोटो शेअर झाल्यानंतर लोकांनी स्नायपर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेकवेळा प्रयत्न करूनही लोकांना काहीही दिसले नाही. त्यानंतर आर्मीने आणखी एक फोटो जारी केला (पुढील स्लाईडवर) ज्यामध्ये जवानांचे अर्धे शीर दाखवण्यात आले. या फोटोमध्येही लोक स्नायपर शोधू शकते नाहीत. शेवटी तिसरा फोटो शेअर करून सर्व स्नायपर लोकांना दाखवण्यात आले.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सत्य...

बातम्या आणखी आहेत...