आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात सिक्रेट मेन्‍स क्‍लब, 8 कोटी रुपये आहे येथील एंट्री फीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे फोटोज आहेत जगातील सर्वात सिक्रट मेन्‍स क्‍लबचे. येथे श्रीमंत लोक एन्‍जॉय करतात. जमिनीखाली हे क्‍लब असून येथे एंट्रीसाठी तब्‍बल 8 कोटी रुपये एवढी वार्षिक फीस आकारली जाते.


सिक्रेट आहे लोकेशन
या क्‍लबची लोकेशन आजही एक रहस्‍य आहे. फक्‍त या क्‍लबच्‍या मेंबर्सनाच ही जागा माहित असते. नुकतेच या क्‍लबचे काही फोटोज लिक झाले आहेत. ज्‍यांना पाहून येथ देण्‍यात येणा-या सुविधांचा तुम्‍हाला अंदाज येऊ शकेल. सामान्‍य व्‍यक्‍ती तेथे जाण्‍याचा विचारही करू शकत नाही. 8 कोटी रुपयांच्‍या बदल्‍यात व्‍हीव्‍हीआयपी ट्रीटमेंटशिवाय येथे प्रायव्‍हेट जेटही दिले जाते.


येथे काम करणा-या महिलांसाठी आहेत असे नियम
पहिला नियम म्‍हणजे कोणत्‍याही महिलेचे वजन 58 किलोपेक्षा अधिक असू नये. महिला स्‍लीम आणि सुंदर असाव्‍यात. उंची कमीत कमी 5 फुट 7 इंच असावी. जोपर्यंत मेंबर्स स्‍वत:हून बोलत नाहीत तोपर्यंत येथील महिला बोलू शकत नाही.


सोन्‍याच्‍या बाटल्‍यांमध्‍ये दिली जाते दारु
येथे मेंबर्सना सोन्‍या बाटलींमध्‍ये दारु सर्व्‍ह केली जाते. येथे सामान्‍य माणसांसाठी कोणतीही जागा नाही, असे वक्‍तव्‍य या क्‍लबच्‍या मालकांनी केले होते.


आतमध्‍ये काय होते कोणालाही माहिती नाही
या क्‍लबबद्दल अनेक अफवा आहेत. मात्र या क्‍लबमध्‍ये नेमके काय होते, हे अद्याप बाहेर येऊ शकलेले नाही.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या सिक्रेट क्‍लबचे फोटोज...

 


 

बातम्या आणखी आहेत...