आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे दिसण्यासाठी लोक करत आहेत हे काम, तुम्हीही पाहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले दिसावे यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत राहतो. यामध्ये मेकअपपासून बॉडीवर टॅटू काढणे सामान्य गोष्ट आहे. परंतु सध्याच्या काळात आकर्षक दिसण्यासाठी लोक एक अनोखा प्रयोग करत आहेत. या व्हायरल ट्रेंडचे नाव आहे बॉडी मार्बलिंग. तुम्हाला असे वाटत असे की, हा फक्त पेंटने स्वतः रंगवून घेण्याचा फंडा आहे तर असे अजिबात नाहीये.


काय आहे बॉडी मार्बलिंग
- बॉडी मार्बलिंग प्रोसेसमध्ये बॉडीवर टॅटूपेक्षाही सुंदर थ्रीडी आर्ट काढले जाते. यामध्ये रेडियम पेंट आणि ऑइल रंगाचा वापर होतो. ही प्रोसेस ऑइल आणि पेंट मिक्श्चर आहे. यामध्ये ऑइल पेंटची भूमिका महत्त्वाची आहे. पेंट, ऑइलमध्ये पूर्णपणे मिक्स होत नाही, यामुळे हे रँडम पॅटर्न तयार करते.


- यासाठी सर्वात पाहिले ज्या बॉडी पार्टवर मार्बलिंग करावयाची आहे त्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले जाते. वाळल्यानंतर हा पार्ट ऑइल आणि रेडियम पेंटच्या मिक्श्चरमध्ये बुडवला जातो. मिठाचे पाणी टॅटूला स्किनवर चिटकवते आणि मार्बलसारखा टॅटू तयार होतो.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो....

बातम्या आणखी आहेत...