आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुपरमॉडेलमुळे आला BIG BUTT ट्रेंड, अशाप्रकारे केला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सुपरमॉडेल कोको ऑस्टिनने दावा केला आहे की, मुलींमध्ये आलेला 'बिग बट" ट्रेंड माझा आहे. कोकोच्या मते बिग बटच्या ट्रेंडचे श्रेय लोक किम कार्दशियनला देतात, हे चूक आहे. 38 वर्षीय कोकोने काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, अनेक वर्षांपूर्वीच हा ट्रेंड मी आणला होता. त्यावेळी किम सारख्या मॉडेल्सचे करिअरही सुरु झाले नव्हते.


वयाच्या 18 व्या वर्षी बनली सुपरमॉडेल...
कोकोने 1997 मध्ये मॉडेलिंगच्या दुनियेत पदार्पण केले होते. तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. कोकोने मॉडेलींग क्षेत्रामध्ये कशाप्रकारे बदल केले याविषयी सांगितले की, माझी उंची 5 फूट 2 इंच आहे, मॉडेलिंगच्या सुरुवातीला मला जाणवले की बिग बटला त्यावेळी लठ्ठपणा मानले जात होते. परंतु मी नवीन ट्रेंडसोबत लोकांचे विचारही बदलण्यात यशस्वी झाले.


व्हायरल होत आहेत फोटो 
- कोकोने बिग बट ट्रेंड आपला असल्याचे सांगत जुन्या काळातील एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये ती एका सुपर बाईकसोबत दिसत आहे. फॅन्सने हा फोटो सोशल मीडियावर खूप शेअर केला आहे.


पॉप स्टार आहे पती 
- 2001 मध्ये माइक विलियम्सला सोडल्यानंतर कोकोने अमेरिकेत 'आईस-टी' नावाने प्रसिद्ध असलेला 59 वर्षीय पॉप स्टार ट्रेसी लॉरेनसोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगा आहे. कोकोच्या पतीला मागील रिलेशिनशिपमध्ये दोन मुले आहेत. त्यामधील एकाचे वय कोकोपेक्षा जास्त आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, कोको ऑस्टिनचे व्हायरल फोटो...

बातम्या आणखी आहेत...