आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमूननंतर घरी परतलेच नाही हे कपल, स्‍कूल बसमध्‍ये घालवत आहे आयुष्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्नियाच्‍या मिली आणि मार्कसची लव्‍ह स्‍टोरी अगदी अनोखी आहे. शाळेमध्‍येच त्‍यांची ओळख झाली होते. कॉलेमध्‍ये ते एकमेकांच्‍या प्रेमात पडले आणि वयाच्‍या 27व्‍या वर्षी दोघे विवाहबंधनात अडकले. त्‍यानंतर दोघेही हनीमूनला जे गेले ते घरी परतलेच नाहीत. एका स्‍कूल बसमध्‍येच आपले उर्वरित आयुष्‍य घालवण्‍याचे त्‍यांनी ठरवले आणि स्‍कूल बसच त्‍यांचे घर बनले. 


- हे प्रेमी आता स्‍कूलबसमध्‍येच राहतात आणि त्‍यातूनच पूर्ण जगभर प्रवास करतात. त्‍यांनी बसमध्‍ये बेडरुम, टॉयलेट आणि किचनही तयार केले आहे. आतापर्यंत त्‍यांनी अॅरिझोना, मॅक्सिको, बेलाइज, कोस्‍टारिका आणि सेल्‍वाडोर या देशांचा प्रवास केला आहे. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, या कपलचे फोटोज... 

    

बातम्या आणखी आहेत...