आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा खुलेआम लोकांनी केली पॉप्युलर ब्रॅण्ड्सची एैशी-तैशी, चीनचा नाही तर भारतही पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील प्रसिद्ध ब्रॅण्ड्सची चोरी करून त्यांची कॉपी करण्यामध्ये चीन सर्वात पुढे आहे आणि आज आम्ही तुम्हाला असेच काही गमतीशीर फोटो दाखवत आहोत. यामध्ये जगभरातील प्रसिद्ध ब्रॅण्ड्सची कॉपी करण्यात आली आहे. या बाबतीत भारतही मागे नाही. आता हाच फोटो पाहा, तुम्ही कधी प्ले स्टोअर, गुगल किंवा व्हाट्सअप नावाचे कपड्यांचे दुकान पाहिले आहे का?

आयफोनचा बूट आणि मायक्रोसॉफ्टची चप्पल...


सर्वात मोठी हद्दपार म्हणजे जेव्हा सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्ट नावाच्या एका चपलेचा फोटो व्हायरल झाला होता. हे पाहून बिल गेट्स यांनीही कपाळाला हात लावून घेता. या व्यतिरिक्त पुढे तुम्ही पाहा, आयफोनचा बूट आणि इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...