आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वात सुंदर मच्छिमार, लोक समजतात सुपरमॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरीडाच्या एमिली रीमरला जगातील सर्वात हॉट मच्छिमार मानले जात आहे. प्रोफेशनल फिशरवुमन एमिलीने एक नवीन ट्रेंड सुरु केला आहे. ती मासे पकडताना बिकिनीमध्ये असते आणि आपले आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करते. एमिलीच्या स्टोरीज लोकांना खूप आवडत असून आता तिचे लाखो फॉलोअर्स तिला जगातील सुंदर फिशरवुमन मानतात.


बॉयफ्रेंडच्या बोटवर करते काम...
एमिली तिच्या बॉयफ्रेंडच्या 1.4 कोटींच्या मासे पकडण्याचा बोटवर काम करते. एमिलीने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडले असून काही माशांचे वजन तिच्यापेक्षाही जास्त आहे. यामध्ये टूना, सेल फिश, ब्लू मरीन या माशांचा समावेश आहे.


इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स 
- एमिलीच्या फिशिंग आणि सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...