आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या फिगरमुळे त्रस्त आहे ही तरुणी; सोशल मीडियावर करतेय अशी डिमांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेस्ट एनहान्समेंट सर्जरीबाबत तुम्ही ऐकले असेल. बहुतांश महिला ही सर्जरी करतात. परंतु स्कॉटलंडची राहाणारी 20 वर्षीय जॅस्मिन व्लासी आपल्या फिगरने त्रस्त आहे. तिने सोशल मीडियावर मदत मागितली आहे.

 

जॅस्मिन सध्या स्वत:च्या फिगरमुळे परेशान झाली आहे. तिच्या स्तनांचा आकार चिंतेचा विषय बनला आहे. तिला आता ब्रेस्ट रिडक्शन करायचे आहे.

 

सोशल मीडियावर मागितली मदत...
- जॅस्मिनने नुकतेच एक सोशल मीडिया फंडिंग पेज बनवले आहे. Gofundme नुसार, जॅस्मिनला ब्रेस्ट रिडक्शन करायचे असून त्यासाठी तिला आर्थिक मदत हवी आहे.
- जॅस्मिननुसार, तिला ब्रेस्ट रिडक्शनसाठी डॉक्टरांनी जवळपास 6 लाख रुपये (7000 पाउंड) एवढा खर्च सांगितला आहे. परंतु तिच्याकडे एवढे पैसे नाही. सर्जरीसाठी तिला आर्थिक मदत करण्‍याचे तिने सोशल मीडियावर आवाहन केले आहे.
- जॅस्मिन एका खासगी कंपनीत जॉब करते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... जॅस्मिनने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोज...

बातम्या आणखी आहेत...