आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्याला खुराक देणारे आहेत हे पझल्स, सोडवा आणि हुश्शार बना!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा फोटो पाहून सांगा की यात दिलेल्या दोन लाइन्सपैकी मोठी लाइन कोणती आहे? याचे उत्तर फारच सोपे आहे. लाइन A मोठी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण तरीही 99.5% लोकांनी B ही लाइन मोठी असल्याचे सांगितले. खरं तर आत्मविश्वासाने या प्रश्नाचे कन्फर्म उत्तर देण्याची गरज असते. तसे झाले नाही तर, ऐन वेळी चुकीचे उत्तर दिले जाण्याची दाट शक्यता असते. असे होऊ नये म्हणून फोकस आणि शार्प ब्रेन असणे गरजेचे असते. त्यासाठी अॅक्टीव्हिटी लेव्हल कायम ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी पझल्स सॉल्व्ह करणे किंवा मेंदूला ताण देणारे गेम खेळणे गरजेचे ठरते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत, जे पाहून तुम्हाला लवकरात लवकर त्यातील चुका शोधायच्या आहेत.  त्यामुळे तुम्हाला तुमच्या ब्रेनची शार्पनेस समजण्याची संधी मिळेल. 

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून सोडवा अशीच काही कोडी...

बातम्या आणखी आहेत...