आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडनमधील फोटोग्राफर सोफी मयाने एक अनोखी फोटो सिरीज सुरु केली आहे. यामध्ये तिने अशा महिलांच्या शरीरावरील डाग दाखवले आहेत, ज्या विविध घटनांमध्ये मृत्यूशी झुंज देऊन त्यातून सुखरूप बाहेर पडल्या आहेत. या फोटोशूटच्या माध्यमातून सेफी समाजाला एक पॉवरफुल मॅसेज देऊ इच्छित आहे.
'डाग चांगले आहेत....'
- सोफीने या फोटो सिरीजचे नाव Behind the Scars असे ठेवले आहे. या फोटो सिरीजमध्ये सेफीने फोटो सोबतच त्या महिलांची वेदनादायक कथा शेअर केली आहे, ज्यांनी आयुष्य जगण्यासाठी बरेच काही सहन केले आहे. असेही म्हणता येईल की, हे फोटो जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात महिलांचा संघर्ष दाखवतात आणि डाग यामुळे चांगले आहेत.
- हे फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी पॉझिटिव्ह फीडबॅक दिला आहे. रिपोर्टनुसार एका युजरने लिहिले आहे की, असे डाग माझ्याही शरीरावर आहेत आणि हे आपल्याला पॉझिटिव्ह फिलिंग देतात की तुम्ही किती संघर्ष केला आहे. सुरुवातीला हे डाग पाहून वाटत होते की, आपल्याला एखादा शाप मिळाला आहे, परंतु आता असे वाटते की खूप लोकांनी अशाप्रकारचा संघर्ष केला आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा, संपूर्ण फोटोशूट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.