आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी न्‍यूड फोटो द्यायची ही अॅक्‍ट्रेस; आज आहे वर्ल्‍ड हायेस्‍ट पेड पैकी एक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कारलेट जॉनसन ही हॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍या अॅक्ट्रेस पैकी एक आहे. 'फोर्ब्स'नुसार 2016 मध्ये स्कारलेट हिच्या सिनेमांनी जगभरात सर्वात जास्त बिझनेस केला होता. कॅप्टन अमेरिका सीरीजच्या सिनेमांमध्ये काम करणारी स्कारलेट कमाईत अव्वल ठरली आहे. काही वर्षांपूर्वी स्कारलेट न्यूड फोटोग्राफ्समुळे चर्चेत आली होती.

 

स्कॉरलेटचे न्यूड फोटोज तिच्याच घरात क्लिक करण्यात आले होते. ते तिचे पर्सनल फोटोज होते. तिने काही फोटोज बेडरूममध्ये तर काही आरश्यासमोर क्लिक केले होते.

 

चला तर मग पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कसे व्हायरल झाले स्कारलेटचे न्यू फोटोग्राफ....?

बातम्या आणखी आहेत...