आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेही होते या जगात! यापेक्षा गलिच्छ आहे का तुमचे ऑफिस?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही असा विचार करीत असाल की तुमचे ऑफिस किंवा काम करण्याची जागा अत्यंत गलिच्छ आहे तर जरा थांबा. इंटरनेटवर  जगभरातील खराब ऑफिसचे फोटो व्हायरल होत आहेत. हे बघितल्यावर तुम्ही म्हणाल, की आमचे ऑफिस यापेक्षा वाईट नाही. आता हाच फोटो बघा. येथे चेअरच्या जागी कोमोड सीट ठेवली आहे. येथे एवढे काम आहे, की कुणी टॉयलेटलाही जाऊ शकत नाही. पण हे खरे आहे. हा एका ऑफिसचाच फोटो आहे. इंटेरिअरच्या नावाखाली लोक काय करतील ते सांगता येत नाही. काही लोक सुविधेसाठीही असे करतात.

 

आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही फोटो घेऊन आलोय... अशा ऑफिसमध्ये तुम्ही नक्कीच काम करु शकत नाहीत...

बातम्या आणखी आहेत...