आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 लाखांचा जॉब सोडून मुलीसांठी करून लागला हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्सी येथे वास्तव्यास असलेल्या 39 वर्षीय जॉन श्रोट सध्या चर्चेमध्ये आहे. यामागे कारणही खास आहे. जॉन जर्सीमधील असा व्यक्ती ठरला आहे जो मुलींना नेल पोलिश करण्याचे काम करतो. हे काम करण्यासाठी जॉनने 25 लाखाचे पॅकेज असलेला स्वतःचा जॉबही सोडून दिला आहे. सध्या तो मुलींच्या सुंदर हातांना आणखी सुंदर बनवण्याचे काम करत आहे.


या कारणामुळे सोडला जॉब
 - एका डॉक्युमेंट्रीमध्ये जॉनने आपल्या या अनोख्या जॉबविषयी सर्वांना सांगितले. यापूर्वी जॉन एका नामांकित कंपनीमध्ये स्प्रे पेंटरचे काम करत होता. तेथेच जवळ त्याची होणारी पत्नी ब्युटी पार्लर चालवत होती.


- जॉनने सांगितले की, माझी होणाऱ्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये एवढी मजा येत असेल तर मग मी कार पेंटचे काम सोडून तिची या कामामध्ये मदत का करू नये. तेव्हाच मी एक नेल पोलिश करणारा व्हायचे असे ठरवले. खास गोष्ट म्हणजे नेल पोलिश करणे झाल्या मागील जॉब (कार पेंट करणे)शी फार मिळते-जुळते काम आहे. येथेही जुना पेंट काढून नवीन पेंट लावावा लागतो आणि मला या कामामध्ये मजा येत आहे.


पत्नी आहे खूप आनंदी
- जॉनने सांगितले की, तो पूर्वीच्या जॉबमधून वर्षाला 30000 पाउंड (25 लाख रु) कमवत होता परंतु त्याला जास्त समाधान मिळत नव्हते, जेवढे हे काम करून मिळत आहे. 2014 मध्ये जॉनने कार केअरचे काम सोडून नेल पोलिश करण्याचे काम सुरु केले. येथे त्याला कमी पैसे मिळतात परंतु तो आंनदी आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, जॉन कशाप्रकारे काम करतो...

बातम्या आणखी आहेत...