आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरात आली होती सर्वात मोठी सुनामी, निसर्गाने असा केला होईत तांडव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 डिसेंबर 2004 हा दिवस सुनामीमुळे लक्षात येतो. हिंदी महासागरात आलेल्या सुनामीमुळे अडीच लाख लोक मृत्युमुखी पडले होते. यामध्ये भारत, श्रीलंका आणि इंडोनेशियासहित इतर काही देशांमधील लाखो लोकांचा जीव गेला होता. सुनामीमुळे या देशांमधील 18 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाले. ही झाली हिंदी महासागरातील सुनामीची गोष्ट, परंतु यापूर्वी 19 जुलै 1958 मध्ये अलास्का येथेही सुनामी आली होती.  


ही होती मेगा सुनामी
1958 मध्ये अलास्का येथील लिटूया बे क्षेत्रामध्ये सर्वात मोठी सुनामी आली होती. या सुनामीचा प्रभाव 80 किलोमीटरपर्यंत होता. या भूकंपाचा मेगा सुनामी नाव देण्यात आले. युनाटेड स्टेट जिऑलॉजिकल सर्व्हे स्टडीनुसार लुटिया बे येथे मेगा सुनामीपूर्वी 1936, 1899, 1874 आणि 1853 मध्येसुद्धा अशाच लाटा निर्माण झाल्या होत्या परंतु यांची तीव्रता कमी होती. 


पुढील स्लाईड्सवर पाहा, या सुनामीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...